Skip to main content
Government of Maharashtra7887766206shirvanje53@gmail.com
मराठी
ShirvanjeGram Panchayat · Shahapur · Thane

Shirvanje · Shahapur · Thane

About the Gram Panchayat

Available in Marathi This information is published by the Gram Panchayat in Marathi. An English version is not available yet.

ग्रामपंचायत शिरवंजे (Shirvanje) – एकत्रित माहिती

ग्रामपंचायत शिरवंजे ही शहापूर तालुक्यातील मध्यम लोकसंख्या असलेली ग्रामपंचायत असून सामाजिक समन्वय, शिक्षण व आरोग्याच्या दृष्टीने कार्यरत आहे. तंटामुक्त व टीबी मुक्त ग्राम म्हणून ओळख निर्माण केलेली ही ग्रामपंचायत ग्रामीण विकासाच्या दिशेने पुढे जात आहे.

प्रशासकीय रचना

• राज्य: महाराष्ट्र• जिल्हा: ठाणे• तालुका: शहापूर• ग्रामपंचायत प्रकार: ग्रामपंचायत• LGD कोड: 192515• प्रभाग संख्या: 3 अंतर्गत गावे:• शिरवंजे (644)• वाचकोले (568) मा. श्री .

बाबुराव जमुनाबाई हरी राठोड गटविकास अधिकारी (BDO) श्री. नामदेव भुसारे

ग्रामपंचायत अधिकारी सौ. वासंती चंद्रकांत पवार सरपंच

सौ. दर्शना संदीप मलिक उपसरपंच ग्रामपंचायत आढावा

मूलभूत सांख्यिकी माहिती एकूण लोकसंख्या: 1212 • पुरुष: 632• महिला: 580

घरांची संख्या: सुमारे 335 साक्षरता दर: अंदाजे 60% – 70% एकूण क्षेत्रफळ: 2000 हेक्टर

जातीनिहाय लोकसंख्या:• अनुसूचित जाती (SC): 532• ओबीसी (OBC): 680 प्रशासकीय माहिती पत्ता व संपर्क

ग्रामपंचायत शिरवंजेमु. शिरवंजे, पोस्ट खारीवली,ता. शहापूर, जि. ठाणे

ई-मेल: namdevbhusare5@gmail.com संपर्क: 965XXXX578 बसथांबा अंतर: 1 कि.मी. पदाधिकारी व अधिकारी

सरपंच:सौ. वासंती चंद्रकांत पवार 7083771487 उपसरपंच:सौ.

दर्शना संदीप मलिक ग्रामपंचायत अधिकारी:श्री. नामदेव भुसारे 7887766206

संगणक परिचालक:सौ. स्वाती हरड 7378930322 ग्रामपंचायत सदस्य

एकूण सदस्य: 6 चंद्रकांत सावळाराम पवार, मगन रामचंद्र मलिक, यशवंत बुधाजी फर्डे, अलका विलास भेरे, आशा रघुनाथ मुकणे, सोनाबाई बबन पवार शैक्षणिक व अंगणवाडी सुविधा

शाळा (4):• जि. प. शाळा शिरवंजे• जि. प. शाळा रायकर पाडा• जि. प. शाळा वाचकोले• जि. प. शाळा कातकरवाडी अंगणवाडी केंद्रे: 3 ते 4 केंद्रे उपलब्ध आरोग्य सुविधा

• आरोग्य उपकेंद्र: 1• आरोग्य केंद्र: 1• आयुर्वेदिक दवाखाना: 1 पायाभूत सुविधा • ग्रामपंचायत भवन• शाळा व अंगणवाडी

ई-ग्रामस्वराज अनुसार:• नळजोडणी असलेली घरे: 335• घरगुती शौचालये: 335• पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत: 4• घनकचरा व्यवस्थापन केंद्र: 1• सामुदायिक स्वच्छता संकुल: 10 आर्थिक व विशेष माहिती • बँक: 1• एटीएम: 1• CSC केंद्र: 10

धार्मिक स्थळे • भवानी माता मंदिर ‍ ‍ महिला सक्षमीकरण

• स्वयं सहाय्यता गट (SHG): 1 विशेष उपलब्धी • तंटामुक्त गाव• टीबी मुक्त गाव

योजना व उपक्रम • स्वच्छ भारत अभियान• ग्रामविकास योजना नागरिक सेवा

• जन्म प्रमाणपत्र• मृत्यू प्रमाणपत्र• विविध शासकीय योजना अर्ज इतर माहिती • पंचायत भवन: उपलब्ध• इंटरनेट सुविधा: उपलब्ध• क्रीडा सुविधा: व्हॉलीबॉल, फुटबॉल, बॅडमिंटन कोर्ट

योजना व प्रमुख कार्ये जन मन योजना प्रधानमंत्री आवास योजना

आदिम घरकुल योजना शबरी आवास योजना कामगिरी व विकास उपक्रम

शहापूर पंचायत समितीने गेल्या काही वर्षांत अनेक शासकीय योजनांची यशस्वी अंमलबजावणी केली आहे १००% मुक्त शौचालय अभियान डिजिटल ग्रामपंचायत उपक्रम

रस्ते व पाणीपुरवठा सुधारणा योजना ग्रामीण रोजगार हमी योजना महिला बचतगट सक्षमीकरण कार्यक्रम

दृष्टीकोन व भावी उद्दिष्टे शहापूर पंचायत समितीचा दृष्टीकोन म्हणजे नागरिकांच्या सहभागातून सर्वसमावेशक आणि शाश्वत ग्रामीण विकास घडवून आणणे, डिजिटल प्रशासन व प्रभावी योजना अंमलबजावणी साध्य करणे. Super power Administration

Digitalization of all Gram Panchayat services Health & Education Improved education and healthcare access in rural areas

Entrepreneurship Women entrepreneurship and youth skill development

ग्रामपंचायत आढावा

मूलभूत सांख्यिकी माहिती एकूण लोकसंख्या: 1212 • पुरुष: 632• महिला: 580

घरांची संख्या: सुमारे 335 साक्षरता दर: अंदाजे 60% – 70% एकूण क्षेत्रफळ: 2000 हेक्टर

प्रशासकीय माहिती पत्ता व संपर्क ग्रामपंचायत शिरवंजेमु.

शिरवंजे, पोस्ट खारीवली,ता. शहापूर, जि. ठाणे बसथांबा अंतर: 1 कि.मी.

पदाधिकारी व अधिकारी सरपंच:सौ. उपसरपंच:सौ.

दर्शना संदीप मलिक ग्रामपंचायत अधिकारी:श्री. नामदेव भुसारे 7887766206

संगणक परिचालक:सौ. स्वाती हरड 7378930322 ग्रामपंचायत सदस्य

एकूण सदस्य: 6 शैक्षणिक व अंगणवाडी सुविधा आरोग्य सुविधा

पायाभूत सुविधा आर्थिक व विशेष माहिती • बँक: 1• एटीएम: 1• CSC केंद्र: 10

धार्मिक स्थळे • भवानी माता मंदिर ‍ ‍ महिला सक्षमीकरण

• स्वयं सहाय्यता गट (SHG): 1 विशेष उपलब्धी योजना व उपक्रम

नागरिक सेवा इतर माहिती योजना व प्रमुख कार्ये

कामगिरी व विकास उपक्रम १००% मुक्त शौचालय अभियान डिजिटल ग्रामपंचायत उपक्रम

ग्रामीण रोजगार हमी योजना दृष्टीकोन व भावी उद्दिष्टे Super power Administration

Health & Education Entrepreneurship

Shahapur, Thane

Quick facts

Quick facts
Revenue villagesInformation not availableCounted from Gram Panchayat records
WardsInformation not availableCounted from Gram Panchayat records
PopulationInformation not availableCounted from Gram Panchayat records
AreaInformation not availableEntered by the Gram Panchayat
HouseholdsInformation not availableEntered by the Gram Panchayat
LiteracyInformation not availableEntered by the Gram Panchayat
Water sourcesInformation not availableEntered by the Gram Panchayat

“Information not available” means the Gram Panchayat has not entered it yet. No figure is estimated or filled in.